¡Sorpréndeme!

असा केला बलात्काराचा निषेध | वृत्त निवेदकाचे साहसपूर्ण पाउल | Lokmat International News Update

2021-09-13 0 Dailymotion

एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक मातांनी धास्ती घेतलेय. या घटनेनंतर एका वृत्तनिवेदिकेने आपल्या चिमुकलीला स्डुडिओत नेत बातमीपत्र वाचले. त्यानंतर या घटनेबाबत गांभीर्याने अधिकच चर्चा होऊ लागली आहे एका न्यूज चॅनेलच्या टीव्ही अँकरने या बलात्काराच्या घटनेचा वेगळ्या प्रकारे निषेध केला आणि समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. तिने आपल्या मुलीला सोबत घेत लहान मुलीवरील बलात्कार आणि हत्येची बातमी वाचली. किरण नाज या समा न्यूज चॅनेलच्या अँकर आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी १० जानेवारी रोजी ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर तिथे हिंसक आंदोलन सुरु आहे


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews